मुख्यपृष्ठ / पाककृती / कोकोनट ड्रायफ्रुटस पान

Photo of Coconut dryfruits pan by Minakshi Jambhule at BetterButter
819
4
0.0(0)
0

कोकोनट ड्रायफ्रुटस पान

Sep-01-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोकोनट ड्रायफ्रुटस पान कृती बद्दल

मुखवास म्हणून बनवलेला पान.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 5

  1. साखर
  2. काजू
  3. मिल्क पावडर
  4. ड्रायफ्रुटस
  5. गुलकंद
  6. चेरी
  7. खोबराकीस

सूचना

  1. प्रथम काजू बारीक पेस्ट करून घ्या. त्यात मिल्क पावडर, पिठी साखर,फूड हिरवा कलर टाकून मळून घ्या.
  2. त्याचा गोळा करुन लाटुन घ्या. त्यापातीचे चार भाग करुन घ्या.
  3. सारण साठी- ड्राय फ्रुटस बारीक करून त्यात गुलकंद आणि चेरी टाकून मिक्स करून घ्या.
  4. पाती चे कोन करून त्यात सारण भरून घ्या.
  5. झाले पान तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर