मुख्यपृष्ठ / पाककृती / खारे शेंगदाणे

Photo of Salty peanuts by Manisha Sanjay at BetterButter
647
1
0.0(0)
0

खारे शेंगदाणे

Sep-01-2018
Manisha Sanjay
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खारे शेंगदाणे कृती बद्दल

टेस्टी खारे शेंगदाणे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • स्नॅक्स
  • ग्लुटेन फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. शेंगदाणे - १ वाटी
  2. मीठ - १+१/२ टेबलस्पून

सूचना

  1. शेंगदाणे, मीठ आणि पाणी मिक्स करून ५ मिनिटे भिजवून ठेवा.
  2. सर्व प्रेशर कुकर मध्ये घेऊन २ शिट्ट्या द्या.
  3. पाणी काढून शेंगदाणे कढई मध्ये काढून घ्या.
  4. मध्यम आचेवर शेंगदाणे खमंग भाजून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर