Photo of Dal Brinjal by SUCHITA WADEKAR at BetterButter
1285
1
2.0(0)
0

Dal Brinjal

Sep-01-2018
SUCHITA WADEKAR
10 मिनिटे
तयारीची वेळ
7 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ● मध्यम आकाराची तीन वांगी ● तेल
  2. ● एक बटाटा
  3. ● तूरडाळ पाव वाटी
  4. ● शेंगदाण्याचा कूट अर्धी वाटी
  5. ● हिंग पाव चमचा
  6. ● हळद पाव चमचा
  7. ● मीठ आवश्यकतेनुसार
  8. ● काळा मसाला 2 चमचे
  9. ● लाल तिखट 1 चमचा

सूचना

  1. 1. प्रथम एका वांग्याच्या चार याप्रमाणे फोडी करून घ्याव्यात.
  2. 2. त्यानंतर बटाट्याचेही उभे काप करावेत आणि दोन्ही मिठाच्या पाण्यात घालून ठेवावे.
  3. 3. यात अंदाजे मूठभर तूरडाळ घालावी.
  4. 4. नंतर गॅस वर छोट्या कुकर मध्ये तेल (थोडे जास्त) घालून तापत ठेवावे.
  5. 5. तेल तापल्यावर त्यात हिंग, हळद घालून वांगं बटाट्याच्या फोडी घालाव्यात.
  6. 6. हे थोडे परतून त्यात काळा मसाला आणि थोडं लाल तिखट घालावे.
  7. 7. त्यानंतर आवश्यकतेनुसार दाण्याचा कूट घालून थोडे परतावे.
  8. 8. यानंतर यात अंगभर (खूप जास्त नाही आणि कमी हि नाही कारण हे पाणी आटत नाही) पाणी घालावे आणि मीठ घालून झाकण लावावे.
  9. 9. एक शिट्टी होऊ द्यावी आणि गॅस बंद करावा.
  10. 10. कुकरची वाफ गेली की झालं डाळ वांगं तैयार ! अगदी झटपट !

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर