Photo of Peanut butter by seema Nadkarni at BetterButter
1150
1
0.0(0)
0

पिनट बटर

Sep-01-2018
seema Nadkarni
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पिनट बटर कृती बद्दल

हे बटर खूप हेल्दी आहे...

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1/2 कप शेंगदाणे
  2. 1 टी स्पून मीठ
  3. 2 चमचा मध
  4. 1-2 टी स्पून दूध

सूचना

  1. सौ प्रथम एका कढईत शेंगदाणे बारीक गॅसवर ठेवून भाजून घ्या.
  2. शेंगदाणे थंड करून मिक्सरमध्ये भरड करावी.
  3. त्यात मीठ व मध घालून परत एकदा मिक्सर मधून फिरवून घ्यावे.
  4. आता या मिश्रणाला पेस्ट होइल तो पर्यंत वाटून घ्यावे. जरुर लागल्यास 1-2 चमचा दुधा चा वापर करावा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर