Photo of SALTED PEANUTS by Jayshree Bhawalkar at BetterButter
1517
2
0.0(0)
0

खारे दाणे

Sep-01-2018
Jayshree Bhawalkar
2 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खारे दाणे कृती बद्दल

ही पाक कृती शेंगदाण्याची सर्वांना प्रिय अशी आहे.मी ही कृती अगदी सोप्प्या प्रकारे घरी मायक्रोवेव्ह मधे बनवते आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • मध्य प्रदेश
  • मायक्रोवेवींग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 कप कच्चे शेंगदाणे
  2. 1/4 कप पाणी
  3. 1 चमचा मीठ

सूचना

  1. एका मायक्रोवेव्ह सेफ काचेच्या बाउल मध्ये दाणे घ्या त्यात दाणे बुडतील एवढे पाणी ,मीठ घाला.
  2. हे पॉट मायक्रोवेव्ह मध्ये टर्न टेबल वर ठेवा.
  3. आता हाई पावर वर 4 मिनिट झाकण न लावता मायक्रो करा.
  4. आता दाणे एका चाळणीत काढाम्हणजे पाणी निघून जाईल
  5. पुन्हा हे दाणे काचेच्या बाऊल मध्ये घ्या आणि 2 मिनिट हाई पावर वर मायक्रो करा
  6. बाहेर काढून नीट हालवा
  7. पुन्हा 1 मिनिट मायक्रो करा
  8. बाहेर काढून नीट हालवा असे एका मागून एक मिनिट मायक्रो बाहेर काढून नीट हालवणे 10 वेळा म्हणजे 10 मिनिट करायचे
  9. दाणे फुटायचा आवाज येईल .म्हणजे अगदी बाजार सारखे घर च्या घरी खारे दाणे तैयार झाले
  10. एका डिश मध्ये काढून थोडे थंड झाल्यावर सर्व्ह करा.
  11. आता हे ओले दाणे एक

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर