मुख्यपृष्ठ / पाककृती / पिनट ड्राय फ्रूट लड्डू

Photo of Peanut dry fruit ladoo by seema Nadkarni at BetterButter
304
1
0.0(0)
0

पिनट ड्राय फ्रूट लड्डू

Sep-01-2018
seema Nadkarni
25 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पिनट ड्राय फ्रूट लड्डू कृती बद्दल

ही पाक कृती खूप हेल्थी आहे...

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1/4 कप शेंगदाणे
  2. 1/4 कप अखरोट
  3. 1/4 कप डहाळे
  4. 1/4 कप काजू
  5. 1/4 बदाम
  6. 1 कप गूळ
  7. 1 चमचा तूप

सूचना

  1. शेंगदाणे भाजून घ्यावे. तसेच सगळे ड्राय फ्रूट पण थोडे भाजून घ्या.
  2. अखरोट, बदाम, काजू व शेंगदाणे मिक्सर मधून भरड करावी..
  3. कढई मध्ये थोडे तूप व गूळ घालून एकत्र करावे. गूळ पातळ झाल्यावर लगेच गॅस बंद करून त्यात वरील सारण घालून एकत्र करावे.
  4. थोडे थंड झाल्यावर लाडू वाळून घ्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर