मुख्यपृष्ठ / पाककृती / शेंगदना वेजटेबल सलाद

Photo of Peanut vegetable salad by Anjali Suresh at BetterButter
473
2
0.0(0)
0

शेंगदना वेजटेबल सलाद

Sep-01-2018
Anjali Suresh
10 मिनिटे
तयारीची वेळ
12 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेंगदना वेजटेबल सलाद कृती बद्दल

फारच सोप आणि हेल्थी रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • सॅलड
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. शेंगदना(उखलेले)- १ & १/२ कप
  2. काररोत (किसलेल)- १
  3. कांडा- १ बारीक चिरलेल
  4. टमाटर- १ बारीक चिरलेल
  5. कुकुम्बर- १ बारीक चिरलेल
  6. निम्बू - थोडीशि
  7. मिट- चविनुसार
  8. लाल मिर्च पाउडर- थोडीशि
  9. कोथिम्बीर- २ चम्मच बारीक चिरलेल
  10. पुदीने चे पान- थोडीशि

सूचना

  1. एक कुकर मधे शेंगदना टाकून १ ते २ विस्सल होई पर्यंत शिजवून टेवा
  2. मग एक बाउल मधे सगली सामग्री टाकून मिक्स करून घ्या
  3. तुमचे सलाद तैयार झाले।
  4. पुदीने चे पानानी गार्निश करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर