मुख्यपृष्ठ / पाककृती / होल व्हिट ओट्स कोकोनट पाईनेपल मफिन्स

Photo of Wwf oats coconut pineapple muffins by seema Nadkarni at BetterButter
0
2
0(0)
0

होल व्हिट ओट्स कोकोनट पाईनेपल मफिन्स

Sep-01-2018
seema Nadkarni
40 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

होल व्हिट ओट्स कोकोनट पाईनेपल मफिन्स कृती बद्दल

हे मफिन्स एकदम हेल्दी आहे. ही पाक कृती माझी स्वतःची रेसिपी आहे..

रेसपी टैग

  • एग फ्री
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • बेकिंग
  • डेजर्ट
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 5

  1. 1 कप गव्हाचे पीठ
  2. 1 कप ओट्स
  3. 1/2 कप डेसीकेटेड कोकोनट
  4. 1/4 कप पाईनेपल क्रश किंवा ज्यूस
  5. 3/4 कप पीठी साखर
  6. 1/2 कप दूध
  7. 1 टी स्पून बेकिंग पावडर
  8. 1/2 टी स्पून बेकिंग सोडा
  9. 1/4 कप तेल किंवा बटर
  10. 2-3 चमचा कोकोनट पावडर, ओट्स, मनूका व काजू, बदाम डेकोरेशन साठी ा

सूचना

  1. सौ प्रथम ओट्स ला भाजून पावडर करून घ्यावे.
  2. एका भांड्यात गव्हाचे पीठ चाळुन घ्यावे. त्यात ओट्स पावडर, कोकोनट पावडर, बेकिंग पावडर व बेकिंग सोडा घालून एकत्र करावे.
  3. आता एका भांड्यात बटर किंवा तेल घालून घ्या. त्यात साखर घालून एकत्र करावे.
  4. आता त्यात दूध आणि पाईनेपल ज्युस घालून एकत्र करावे. वरील पीठा चे मिश्रण घालून एकत्र करावे.. बीटर नी व्यवस्थित बीट करून घ्या.
  5. या मिश्रणाला तेल लावलेल्या मफिन्स पॅनमध्ये चमच्याने घालावे व त्या वर थोडे कोकोनट, ओट्स, बदाम - काजू व मनूका टूटी फ्रूटी चे डेकोरेशन करून घ्यावे.
  6. या पॅन ला प्री हिट करून घेतले ल्या ओवन मध्ये 180' सें वर 25 ते 30 मिनिटे बेक करुन घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर