मुख्यपृष्ठ / पाककृती / Kolhapuri Chawali/ Lobia Usal

Photo of Kolhapuri Chawali/ Lobia Usal by Renu Chandratre at BetterButter
1206
2
0.0(1)
0

Kolhapuri Chawali/ Lobia Usal

Sep-02-2018
Renu Chandratre
120 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • प्रेशर कूक
  • ब्लेंडींग
  • सौटेइंग
  • अकंपनीमेंट
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. चवळी 2 कप
  2. सुकं खोबरं 2 मोठे चमचे
  3. सफेद तीळ 2 चमचे
  4. खसखस 1 चमचा
  5. चिरलेला कांदा 1 कप
  6. चिरलेला टोमॅटो 1 ते 2 कप
  7. अदरक चा तुकडा 1
  8. लसूण पाकळ्या 8 ते 10
  9. लवंग 4 ते 6
  10. काळी मिरी 1 चमचा
  11. मोहरी 1 चमचा
  12. जीरे 1 चमचा
  13. तमालपत्र 1
  14. दालचिनी पॉवडर 1/4 चमचा
  15. हळद 1/2 चमचा
  16. लाल तिखट 1 ते 2 चमचे
  17. गरम मसाला 1 चमचा
  18. तेल 2 मोठे चमचे
  19. मीठ चवीनुसार

सूचना

  1. सर्वप्रथम चवळी धुवून , पाण्यात 1 ते 2 तास भिजवून ठेवा
  2. थोडे मीठ आणि हळद टाका आणि कुकर मध्ये 4-5 शिट्ट्या लावून , शिजवून घ्यावे
  3. सर्व साहित्य एकत्र करावे
  4. सुकं खोबरं, खसखस आणि तिला कढईत घ्या
  5. मंद आचेवर खमंग खरपूस भाजून घ्यावे
  6. कांदा टोमॅटो लसूण अदरक चिरून घ्या
  7. मिक्सर जार मध्ये घ्यावे
  8. भाजलेले खोबरे, तीळ , खसखस घालून , बारीक वाटण तयार करावे
  9. कढईत तेल गरम करून त्यात , मोहरी जीरे घालून फोडणी करावी , सर्व मसाले, तमालपत्र , आणि तयार वाटण घाला।
  10. तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यावे
  11. नंतर शिजलेली चवळी, चवीपुरते मीठ आणि 2 कप पाणी घालून मंद आचेवर झाकून शिजवावे
  12. आवडीनुसार सजावट करून , पोळी, पराठा, पाव किंवा भाता सोबत सर्व्ह करावे , झणझणीत चमचमीत कोल्हापुरी चवळीची उसळ

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Arya Paradkar
Sep-02-2018
Arya Paradkar   Sep-02-2018

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर