मुख्यपृष्ठ / पाककृती / फ्लॉवरची कोशिंबीर.

Photo of Flower recipe by Jyoti Palsule at BetterButter
540
1
0.0(0)
0

फ्लॉवरची कोशिंबीर.

Sep-02-2018
Jyoti Palsule
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फ्लॉवरची कोशिंबीर. कृती बद्दल

ही पाककृती संपूर्ण शाकाहारी आहे..

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • सॅलड
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 3

  1. किसलेला फ्लॉवर २ वाटया.
  2. खोवलेला नारळ अर्धी वाटी
  3. शेंगदाण्याचे कुट अर्धी वाटी.
  4. ४ टीस्पून साखर
  5. १ टीस्पून मीठ
  6. १टेबल स्पून बारीक चिरलेली कोथिंबीर.
  7. अर्ध्या लिंबाचा रस.
  8. फोडणी साठी तेल
  9. मोहरी, हिंग , हळद.

सूचना

  1. एका बाऊल मध्ये किसलेला फ्लॉवर घ्या. त्यात नारळ,शेंगण्याचे कुट घाला. नंतर त्यात तिखट मीठ साखर घाला. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला नंतर लिंबाचा रस घाला.सर्व पदार्थ नीट मिसळून घ्या. नंतर तेल गरम करून त्यात मोहरी,हिंग घाला . गॅस बंद करुन हळद घाला. आता तयार फोडणी वरील तयार मिश्रणावर घाला. पुन्हा एकदा सर्व चांगलं मिक्स करून घ्या. तयार आहे फ्लॉवरची कोशिंबीर.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर