मुख्यपृष्ठ / पाककृती / पास्ता इन रेड सॉस

Photo of Pasta in Red Sauce by Anil Pharande at BetterButter
571
0
0.0(0)
0

पास्ता इन रेड सॉस

Sep-02-2018
Anil Pharande
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पास्ता इन रेड सॉस कृती बद्दल

ब्रेकफास्ट व टी टाईम स्नॅक्स

रेसपी टैग

  • इन्फन्ट रेसिपीज
  • व्हेज
  • सोपी
  • इंडियन
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पास्ता
  2. कांदा
  3. टोमॅटो
  4. लसूण
  5. टोमॅटो सॉस
  6. काळी मिरी पावडर
  7. किसलेले चीझ
  8. अमूल बटर
  9. चिरलेली कोथिंबीर
  10. पिवळी व हिरवी शिमला मिरची

सूचना

  1. पास्ता इन रेड सॉस फॉर ब्रेकफास्ट : एक कप पास्ता उकळत्या पाण्यात मीठ व तेल घालून 8 मिनिटे शिजवून घेणे पॅनमध्ये अमूल बटर गरम करणे त्यात 8 ते 10 पाकळ्या चिरलेला लसूण व एक मध्यम आकाराचा चिरलेला कांदा घालणे व परतून घेणे, त्यात ब्लाँच केलेले 2 टोमॅटो चिरून घालणे मीठ घालणे, पाव चमचा रेड चिली फ्लेक्स घालणे, 1/2 टीस्पून काश्मिरी लाल मिरची पावडर घालणे, चिरलेली सिमला मिरची (1/2 yellow capsicum +1/2 green capsicum ) घालणे व परतणे , 2 टेबलस्पून पाणी घालणे व मिक्स करून शिजू देणे, चिमूटभर काळी मिरी पावडर घालणे, व 1 टीस्पून मिक्स हर्ब्स (italian mix herbs) व शिजवून घेतलेला पास्ता घालणे मिक्स करणे, 1 टेबलस्पून टोमॅटो सॉस घालणे व मिक्स करणे, मूठभर चिरलेली कोथिंबीर घालणे मिक्स करणे , त्यावर चीझ किसून घालणे मिक्स करणे व पास्ता सर्व्हिंग डिशमध्ये काढणे त्यावर रेड चिली फ्लेक्स भुरभुरने, किसलेली चीझ, कोथिंबीर व चिरलेल्या पातीच्या कांद्याने गार्निश करणे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर