Photo of Masswadi by Teju Auti at BetterButter
1678
2
0.0(0)
0

मासवडी

Sep-02-2018
Teju Auti
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मासवडी कृती बद्दल

Spicy and tasty

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • पॅन फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बेसन -२ वाट्या
  2. १ वाटी सुके खोबरे बारीक
  3. १/२ वाटी तीळ
  4. ३ मोठे कांदे- बारीक चिरलेले
  5. हिरव्या मिरच्या-३
  6. जिरे , लाल तिखट
  7. लसूण सोललेले ६
  8. काळा मसाला, तेल, पाणी ,मीठ, हळद

सूचना

  1. एका कढईत थोडेसे तेल गरम करून त्यात खोबर्‍याचे तुकडे लाल भजावे. ते बाजूला काढून उरलेल्या तेलात त्याच्या पाठोपाठ तीळ आणि कांदा वेग वेगळे भाजून घ्यावे.
  2. लसूण, लाल तिखट, काळा मसाला, हिरवी मिर्ची,हळद, मीठ घालून हे भाजलेले पदार्थ मिक्सर मधून वाटून घ्यावे.
  3. आता एका मोठ्या पातेल्यात जिर्याची, फोडणी घालून त्यात पाणी घालून आधण ठेवावे.
  4. पाण्याला उकळी आल्यावर त्यात थोडे लाल तिखट,हळद, मीठ आणि बेसन घालून खूप फेटावे, थोडा वेळ झाकण ठेऊन त्याची चांगली उकड होऊ द्यावी.
  5. उकड झाली की ती बाहेर काढून थोडी प्लास्टिकच्या कागदानमध्ये थोडी घेऊन, त्याची जमेल तेवढी पातळ पोळी थापावी.
  6. त्यावर तयार केलेले वाटण चांगले पसरावे.
  7. खालचा कागद अलगद उचलून मोडत मोडत त्याला त्रिकोणी आकार येईल.वडीला उभे थापून घ्याच सारण बाहेर न काढता. तयार मासवडी.
  8. थंड झाल्यावर कापून घ्याव्यात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर