मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाची बटाटा भाजी

Photo of Fasting Special Potato Sabzi by Saloni Palkar at BetterButter
689
1
0.0(0)
0

उपवासाची बटाटा भाजी

Sep-02-2018
Saloni Palkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
17 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाची बटाटा भाजी कृती बद्दल

उपवासाला बनवण्यासाठी झटपट भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 2

  1. ४ मध्यम आकाराचे बटाटे
  2. २ चमचे जिरं
  3. १ ग्लास पाणी
  4. ४ चमचे तेल
  5. २ चमचे तिखट
  6. ३ चमचे आगळ
  7. चवीनुसार मीठ
  8. समजावण्यासाठी कोंथिबीर

सूचना

  1. १.बटाटे सोलून बारीक चिरून घेणे.
  2. २.एका कढईत मंद आचेवर तेल तापवून त्यात पहिल्यांदा जिरं व नंतर तिखट घालून चिरलेला बटाटा टाकून त्यात १ ग्लास पाणी घालावे.
  3. ३.चवीपुरते मीठ घालावे.
  4. ४.१५ मिनिटे झाकण ठेऊन बटाटे शिजू द्यावे.
  5. ५. त्यानंतर त्यात आगळ टाकून २ मिनिटे शिजवून कोथिंबीर घालून एका बाऊल मध्ये सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर