मुख्यपृष्ठ / पाककृती / शेंगदाण्याची आमटी

Photo of Shengadane Aamti by Archana Lokhande at BetterButter
479
2
0.0(0)
0

शेंगदाण्याची आमटी

Sep-02-2018
Archana Lokhande
1 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेंगदाण्याची आमटी कृती बद्दल

मी ही उपवासासाठी शेंगदाण्याची आमटी केली आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • इंडियन
  • ब्लेंडींग
  • साईड डिश
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. शेंगदाणे १ वाटी
  2. हिरवी मिरची ३-४
  3. थोडी कोथिंबिर
  4. मीठ
  5. जिरे १/४ चमचा
  6. तूप १ चमचा
  7. लिंबू रस १ चमचा
  8. किंचित साखर

सूचना

  1. शेंगदाणे १/२ - १ तास पाण्यात भिजत ठेवले.
  2. एक तासानंतर मिक्सरमध्ये भिजवलेले शेंगदाणे, कोथिंबिर, मिरची, मीठ आणि थोडे पाणी घालून वाटून घेतले.
  3. वाटलेले मिश्रण एका वाडग्यात काढून त्यात आवडीप्रमाणे घट्ट किंवा पातळ जशी हवी तसे पाणी, लिंबाचा रस आणि साखर घालून सर्व छान मिक्स करून घेतले.
  4. आता तूप गरम करून त्यात जिरे घालून ही फोडणी तयार आमटीवर घालून मिक्स करून घेतली.
  5. आणि गरमागरम गरम शेंगदाण्याची आमटी सर्व्ह केली.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर