मुख्यपृष्ठ / पाककृती / मसाला शेंगदाणा

Photo of Masala Shengdane by Maya Ghuse at BetterButter
502
1
0.0(0)
0

मसाला शेंगदाणा

Sep-02-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला शेंगदाणा कृती बद्दल

मसाला शेंगादाणा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. शेंगादाणे 2 वाट्या
  2. तिखट 2 चमचे
  3. आमचूर पावडर अर्धा चमचा
  4. मीठ चवीनुसार
  5. तेल 1 वाटी

सूचना

  1. शेंगादाणे तेलात तळून घेतले
  2. तळलेल्या शेंगादाण्यावर तिखट, मीठ, आमचूर पावडर टाकली सर्व मिसळवले
  3. सर्व्ह केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर