मुख्यपृष्ठ / पाककृती / तिखट शेंगदाणे/मसाला शेंगदाणे

Photo of Tikhat Shengadane by Archana Lokhande at BetterButter
1457
2
0.0(0)
0

तिखट शेंगदाणे/मसाला शेंगदाणे

Sep-02-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तिखट शेंगदाणे/मसाला शेंगदाणे कृती बद्दल

तिखट शेंगदाणे/मसाला शेंगदाणे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इंडियन
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. भाजलेले शेंगदाणे १ वाटी
  2. लाल तिखट ३ चमचे
  3. तेल१/२ - १ चमचा
  4. मीठ
  5. लिंबाचा रस १/२ चमचा(ऐच्छिक)

सूचना

  1. भाजलेल्या शेंगदाण्याची साल काढून घेतली.
  2. एका बाऊलमध्ये शेंगदाणे, तिखट, मीठ आणि तेल घालून सर्व मिक्स करून घेतले.
  3. नंतर लिंबाचा रस घालून पुन्हा मिक्स करून घेतले.
  4. तयार झाले तिखट शेंगदाणे तयार..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर