मुख्यपृष्ठ / पाककृती / (खोबर्याचा)ढोकळा

Photo of Coconut Dhokala by Priyanka Akhade at BetterButter
206
2
0(0)
0

(खोबर्याचा)ढोकळा

Sep-02-2018
Priyanka Akhade
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

(खोबर्याचा)ढोकळा कृती बद्दल

पौष्टीक आणि चविष्ट

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. नारळाचे दुध 2 वाटी
  2. पोहे 1 वाटी
  3. हळद 1/3 चमचा
  4. मोहरी 1 चमचा
  5. मीठ चवीप्रमाणे
  6. तेल 1 चमचा
  7. बेसन पीठ 1 चमचा

सूचना

  1. पोहे नारळाच्या दुधात भिजवुन घ्या.
  2. त्यात लींबु रस घाला.
  3. आता एका कढईत तेल गरम करा.
  4. त्यात बेसन पीठ आणि हळद घाला.
  5. नंतर त्यात पोहे घालुन एकजीव होइपर्यंत हलवा.
  6. आता एका ताटात पसरवुन थंड होवू द्या.
  7. आता तेल गरम करा.
  8. त्यात मोहरी,मिरची,हिंग, तीळ घाला.
  9. ही फोडणी ढोकळ्यावर घाला
  10. आणि आवडीप्रमाणे सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर