मुख्यपृष्ठ / पाककृती / मोदक

Photo of Modak by Chhaya Paradhi at BetterButter
362
0
0(0)
0

मोदक

Sep-02-2018
Chhaya Paradhi
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मोदक कृती बद्दल

मोदक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. मैदा १कप
  2. तेल २कप
  3. ओल खोबर (खोवलेले) २कप
  4. गुळ १कप
  5. वेलची पावडर १च
  6. काजु बदाम बेदाणा चारोळी मिक्स ५च
  7. चविपुरता मिठ

सूचना

  1. मैदा चाळुन घ्या
  2. मैदा मिठ व २च तेल मिक्स करा
  3. पाणी टाकुन मैदा घट्ट मळुन १/२तास झाकुन ठेवा
  4. तुप गरम करा
  5. तुपात खोबरे परतुन घ्या
  6. किसलेला गुळ घाला
  7. गुळ खोबरे परतत रहा
  8. थोडे शिजल्यावर वेलची पुड घाला
  9. काजु बदाम चारोळी बेदाणे घाला
  10. मैद्याची मोठी पोळी लाटा
  11. लहान झाकणाने पुर्या पाडा
  12. प्रत्येक पुरीत तयार सारण भरा
  13. पुरीला बंद करुन मोदकाचा आकार द्या
  14. गरम तेलात मंद आचेवर मोदक तळा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर