मुख्यपृष्ठ / पाककृती / साबुदाणा खिचडी आणि थालीपीठ

Photo of Sabudana khichadi and Thalipith by Bharti Kharote at BetterButter
749
2
0.0(0)
0

साबुदाणा खिचडी आणि थालीपीठ

Sep-02-2018
Bharti Kharote
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साबुदाणा खिचडी आणि थालीपीठ कृती बद्दल

उपवासाची संपूर्ण भारतभर लोकप्रिय असलेली पाककृती. .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • इंडियन
  • पॅन फ्रायिंग
  • रोस्टिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. एक वाटी साबुदाणा राञीच भिजवलेला
  2. एक वाटी शेंगदाणे कूट
  3. दोन बटाटे ऊकडलेले
  4. 4/5 हिरव्या मिरच्या चिरून
  5. एक मोठा चमचा तेल
  6. एक चमचा जीरे
  7. चवीनुसार मीठ
  8. कोथिंबीर चिरलेली
  9. थालीपीठ साठी. ....
  10. एक वाटी शिंगाडा पीठ
  11. आवश्यकतेनुसार पाणि

सूचना

  1. गॅस वर कढाई ठेवा त्यात तेल टाकून जीरे हिरव्या मिरच्या आणी चिरलेला बटाटा घाला. ...
  2. थोडे परतून झाल्या वर त्यांत साबुदाणा घाला. .
  3. शेंगदाणे कूट घालून मीठ घालावे. .
  4. चांगले हलवून परतवून घ्या. .झाकण ठेवून 5 मी.शिजवून घ्या. .
  5. आता एका वाडगयात दोन वाटी खिचडी घेऊन त्यात शिंगाडा पीठ थोडे चवीनुसार मीठ घालून पाण्याचा शिपका देऊन पीठ भिजवा. .
  6. गॅस वर नाॅन स्टीक तवा तापत ठेवा. .त्यात तेल टाकून त्या वर हाताने थालीपीठ थापा. .
  7. दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या. .
  8. आणि गरम गरम शेंगदाणे चटणी सोबत सर्व्ह करा. .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर