मुख्यपृष्ठ / पाककृती / खोबऱ्याच्या दुधात ले तांदुळाचे बॉल्स

Photo of Coconut Rice Balls by Jayshree Bhawalkar at BetterButter
525
2
0.0(0)
0

खोबऱ्याच्या दुधात ले तांदुळाचे बॉल्स

Sep-02-2018
Jayshree Bhawalkar
2 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खोबऱ्याच्या दुधात ले तांदुळाचे बॉल्स कृती बद्दल

ही एक इटालियन डिश आहे.तांदुळाची खीर चा एक नवीन रंगीत रूप म्हणू शकतो.लहान मोठे सगळ्यांना आवडेल अशी गोड पाक कृती आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • इटालियन
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 4 टेबलस्पून तांदुळाचे पिठ
  2. 2 टेबलस्पून कोकोनट मिल्क पावडर
  3. 3 मोठे चमचे साखर
  4. 1 मोठा चमचा आयसिंग शुगर
  5. 1 चिमूट मिठ
  6. 4 प्रकार चे लाल,हिरवा,निळा,आणि पिवळा खायचे रंग
  7. पाणी आवश्यकतानुसार

सूचना

  1. सगळे साहित्य जवळ ठेवा
  2. पाण्यानी तांदुळाचे पिठ मळून घ्या.
  3. आता ह्या मळलेल्या पिठा चे 4 भाग करा.
  4. प्रत्येक भागात 1-1 टिम्ब रंग टाकून नीट मिक्स करून मळून घ्या.
  5. ह्या रंगीत पिठांचे अगदी छोटे छोटे गोळ्या करा आणि त्या तांदुळाच्या पिठात घोळवून ठेवा.
  6. आता एका भांड्यात पाणी उकळायला ठेवा त्यात चिमूट भर मिठ आणि 1/2 चमचा साखर घाला.
  7. उकळून ह्या गोळ्या उकळून वर आल्या कि चाळणी नी काढून घ्या आणि बर्फाच्या पाण्यात घालून ठेवा.
  8. आता एका दुसऱ्या भांड्यात 100 ml पाणी त्यात कोकोनट पावडर मिक्स करून एक उकळी आणा.
  9. ह्यात थंड झालेल्या गोळ्या चाळणीने काढून
  10. ह्यात थंड झालेल्या गोळ्या चाळणीने काढून खोबऱ्याच्या उकळत्या दुधात घालून नीट मिक्स करा आणि सर्व्ह करा .
  11. आमचे गोड गोड कोकोनट राईस बॉल्स थंड किंवा गरम ही सर्व्ह करायला तैयार आहे.
  12. छान बाउल मधे सजावट करून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर