Photo of Coconut Sheera by Anjali Suresh at BetterButter
668
2
0.0(0)
0

नारळ शिरा

Sep-02-2018
Anjali Suresh
6 मिनिटे
तयारीची वेळ
12 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नारळ शिरा कृती बद्दल

आमच्या घरी हे मुलाना खूप आवडते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. रवा-१ कप
  2. किसलेले नारळ- १/२ कप
  3. साखर- १२ छोटी चम्मच
  4. दूध- १/२ ग्लास
  5. पाणी- १/२ ग्लास
  6. वेलची-१/४ चम्मच
  7. तूप- २ मोठे चम्मच
  8. काजू- ५

सूचना

  1. एक पैन मधे तूप गर्म करा... मग काजू फ्राई करून घया... नंतर रवा टाकून कमी फ्लेम वर फ्राई करा ...५ ते ७ मिनट
  2. मग पाणी आणि दूध मिक्स करून पैन मधे हळू ओथने
  3. साखर टाकून सगळे शिजवून घ्या... वेलची पाउडर टाका... मिक्स करा
  4. काजूनी गार्निश करा आणि गरम सर्वे करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर