Photo of TENDERCOCONUT healthy soup by Aditi Bhave at BetterButter
1170
2
0.0(1)
0

TENDERCOCONUT healthy soup

Sep-02-2018
Aditi Bhave
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • फ्रायिंग
  • सूप
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. शहाळे -1 (मलई वाले)
  2. शहळ्याची मलई - अर्धी वाटी
  3. गाजराचे तुकडे करून - 2 चमचे
  4. नाचणीचे पीठ - 1 चमचा
  5. बटर - 1 चमचा
  6. मीठ - चवीनुसार
  7. साखर - चवीनुसार
  8. आमचूर पावडर - 1 चिमूटभर
  9. हिरवी मिरची- 1
  10. आलं - अर्धा इंच
  11. लसूण - 2 पाकळ्या
  12. लवंग -2
  13. मिरी -2
  14. दालचिनी - छोटा तुकडा
  15. तमाल पत्र - 1
  16. कोथींबीर - वर घालण्यासाठी

सूचना

  1. कढईत दालचिनी, लवंग , मिरी भाजून घ्यावे. त्याची पूड करावी.
  2. 1 चमचा बटर पॅन मध्ये घालावे.
  3. त्यात तमालपत्र घालावे.
  4. आलं , लसूण , मिरची पेस्ट घालावी.
  5. गाजराचे तुकडे व शहळ्याच्या मलई चे तुकडे घालावेत.
  6. चांगले परतावे .
  7. त्यात मग शहाळ्याचे थोडे पाणी घालावे.
  8. उकळी येऊ द्यावी.
  9. थोडया पाण्याला नाचणीचे पीठ लावून घ्यावे, मग ते घालावे.
  10. चांगली उकळी येऊ द्यावी.
  11. त्यात लवंग दालचिनीची केलेली पूड 1 चिमूटभर घालावी.
  12. मीठ , साखर , आमचूर पावडर घालावे.
  13. छान उकळी आली की कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.
  14. गरमागरम सूप .

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Arya Paradkar
Sep-02-2018
Arya Paradkar   Sep-02-2018

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर