मुख्यपृष्ठ / पाककृती / कोकोनट हलवा

Photo of Coconut halwa by Priyanka Akhade at BetterButter
646
3
0.0(0)
0

कोकोनट हलवा

Sep-02-2018
Priyanka Akhade
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोकोनट हलवा कृती बद्दल

पपई आणि खोबर्याचा 'अ' जीवनसत्वयुक्त हलवा.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. पपई गर 1 वाटी
  2. ओल्या नारळाचा कीस 1 वाटी
  3. 1/2 वाटी रवा
  4. साखर 1/2 वाटी
  5. दुध 1 वाटी
  6. तुप 2 चमचे

सूचना

  1. कढईत तुप गरम करा.
  2. त्यात रवा भाजुन घ्या.
  3. आता खोबर्याचा किस घाला
  4. आता पपईचा गर घाला.
  5. नंतर साखर घाला आणि एकजीव होइपर्यंत परता.
  6. आता दुध घाला आणि शिजु द्या.
  7. आवडीनुसार सजवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर