मुख्यपृष्ठ / पाककृती / कोकोनट पन्हा

Photo of Coconut panna by Priyanka Akhade at BetterButter
449
2
0.0(0)
0

कोकोनट पन्हा

Sep-02-2018
Priyanka Akhade
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोकोनट पन्हा कृती बद्दल

Healthy

रेसपी टैग

  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पपई 1
  2. नारळाचे दुध 1 वाटी
  3. साखर 1/2 वाटी

सूचना

  1. पपईचे साल काढून घ्या.
  2. नंतर मधून कापा.
  3. आता नारळाचे दुध गरम करा आणि साखर घाला.
  4. हे मिश्रण पपईच्या मधे टाका.
  5. फ्रीज मध्ये थंड करायला ठेवा.
  6. गार गार सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर