मुख्यपृष्ठ / पाककृती / नारळ शेंगदाणे हलवा

Photo of Coconut and peanut halwa by Arachana Khandelwal at BetterButter
729
2
0.0(0)
0

नारळ शेंगदाणे हलवा

Sep-02-2018
Arachana Khandelwal
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नारळ शेंगदाणे हलवा कृती बद्दल

पौष्टिक

रेसपी टैग

  • व्हेज
  • पॅन फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. २५० ग्राम नारळ
  2. २५० ग्राम शेंगदाणे
  3. २५० ग्राम तूप
  4. २५० ग्राम साखर
  5. २ कप पाणी
  6. अर्धा चमचा वेलची पावडर

सूचना

  1. शेंगदाणे पाण्यात 15 min भिजवावे व सोलून मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावे. वाटतांना पाणी कमीत कमी घालावे.
  2. एका कढईत तूप टाका व वाटलेले शेंगदाणे टाका. मंद आचेवर ठेऊन भाजा.
  3. भाजतांना सारखे हलवत रहा. गडद ब्राऊन रंगाचा झाल्यावर नारळ टाका आणि तूप सोडल्यावर त्यात पाणी टाकावे. सारखे हलवत रहावे.
  4. पाणी वाढल्यावर साखर टाकावी. थोडा वेळ भाजून गॅस बंद करावा.
  5. आता यात वेलची पावडर टाकून गरम-गरम वाढावा. हा हलवा फारच पौष्टिक असतो.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर