मुख्यपृष्ठ / पाककृती / वाट्टेअप्पम

Photo of VATTEAPPAM by जयश्री भवाळकर at BetterButter
0
3
0(0)
0

वाट्टेअप्पम

Sep-02-2018
जयश्री भवाळकर
540 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वाट्टेअप्पम कृती बद्दल

ही एक केरळी पारंपरिक पाक कृती आहे.काही शी गुजराती ढोकळा सारखी पण गोड डिश आहे.ह्यात बेसनाच्या ऐवजी तांदूळ आणि ओल नारळ वापरले जात.

रेसपी टैग

 • व्हेज
 • कठीण
 • एव्हरी डे
 •  केरळ
 • स्टीमिंग
 • अकंपनीमेंट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. 1कप तांदूळ
 2. 1 मोठा चमचा रवा
 3. 1/4 छोटा चमचा खमीर चे दाणे
 4. 1 खवलेलं ओल नारळ
 5. 2 मोठे चमचे / चवीनुसार पिठी साखर
 6. 1/4 चमचा नमक
 7. 1-1 चमचा काजू आणि किशमिश

सूचना

 1. तांदूळ धुवून 3 तास भिजवून ठेवा आणि मिक्सर मधे वाटून घ्या.
 2. रवा मधे 1 कप पाणी घालून नीट शिजवून एकी कडे थंड होऊ द्या.
 3. एका वाटीत 1 चमचा पिठी साखर ,खमीर चे दाणे आणि थोडं कोमट पाणी घालून झाकून फुगायला ठेवा.
 4. आता दळलेले तांदूळ,फुगलेले खमीर,आणि शिजवलेला रवा नीट मिक्स करून 8 तास झाकून फेरमेन्ट व्हायला ठेवा.
 5. आता नारळ आणि साखर मिक्सर मध्ये बारीक करून घ्या आणि फेरमेन्ट झालेल्या तांदळात नीट मिक्स करा .आमच वाट्टेअप्पम च पीठ तैयार आहे.
 6. आता एका प्लेट ला तूप लावा आणि घोळ त्यात 1 इंच च्या उंच्ची च भरा आणि मल्टि कढई मधे ढोकळा सारखे 2 मिनिट शिजू द्या ,2 मिनिट नंतर ह्यावर  काजू,किशमिश नीट सजवून जमवा.
 7. आता पुन्हा झाकण लावून 8 ते 10 मिनिट ,टूथपिक कोरडी निघे पर्यंत शिजवून घ्या.
 8. आता आमचे वाट्टेअप्पम एका प्लेट मधे काढून घ्या, गोड गोड वाट्टेअप्पम तैयार आहे .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर