मुख्यपृष्ठ / पाककृती / नारळाची दह्यातली चटणी

Photo of COCONUT Chatny by Samiksha Mahadik at BetterButter
688
1
0.0(0)
0

नारळाची दह्यातली चटणी

Sep-02-2018
Samiksha Mahadik
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नारळाची दह्यातली चटणी कृती बद्दल

Teasty

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 कप खवलेला नारळ
  2. 1 कप बारीक चिरलेला कोथिंबीर
  3. 2 चमचे पुदिना पाने
  4. 1 इंच आले
  5. 3 ते 4 हिरव्या मिरच्या
  6. 1 चमचा जिरे
  7. मीठ

सूचना

  1. मिक्सरमध्ये दही, कोथिंबीर, पुदिना, जिरे, आले, मिठ सर्व साहित्य एकत्र करून वाटून घेणे
  2. ही चटणी फ्रिजमध्ये 5 ते 6 दिवस टिकते

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर