मुख्यपृष्ठ / पाककृती / खारे शेंगदाणे (मायक्रोवेव्ह मधील)

Photo of Salted Penuts(In Microwave) by archana chaudhari at BetterButter
639
1
0.0(0)
0

खारे शेंगदाणे (मायक्रोवेव्ह मधील)

Sep-02-2018
archana chaudhari
5 मिनिटे
तयारीची वेळ
6 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खारे शेंगदाणे (मायक्रोवेव्ह मधील) कृती बद्दल

अगदी पटकन आणि छान होणारे खारे शेंगदाणे.

रेसपी टैग

  • सोपी
  • मायक्रोवेवींग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 2

  1. शेंगदाणे १/२ कप
  2. मीठ १/२ टीस्पून
  3. पाणी २ टीस्पून
  4. सोडा १ चिमूटभर
  5. लहान कागदी पिशवी १

सूचना

  1. शेंगदाणे घ्या.
  2. ते एका कागदी पिशवीत टाका.
  3. पिशवीला समोरून थोडे मुडपून घ्या,आणि मायक्रोवेव्ह हाय ला ठेवून १ मिनिट ठेवून चालू करा.
  4. बाहेर काढून पिशवी हालवून परत १ मिनिटासाठी मायक्रोवेव्ह मध्ये ठेवा.
  5. आता एका वाटीत पाणी ,मीठ,सोडा एकत्र करा.
  6. तयार मिश्रण शेंगदाण्याच्या कागदी पिशवीत टाका.
  7. आता समोरून परत मुडपून घ्या आणि मायक्रोवेव्ह हाय ला १ मिनिटासाठी ठेवा.
  8. याप्रमाणे २ ते ३ वेळेस करा.
  9. खारे शेंगदाणे तयार आहेत.
  10. हवाबंद डब्यात ठेवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर