मुख्यपृष्ठ / पाककृती / नारळाची वडी

Photo of Naralachi Vadi(Coconut Barfi) by Archana Lokhande at BetterButter
1510
2
0.0(0)
0

नारळाची वडी

Sep-02-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नारळाची वडी कृती बद्दल

नारळाची वडी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इंडियन
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. १ कप किसलेला नारळ
  2. ३/४ कप साखर
  3. ३ चमचे मलई
  4. १/२ कप दुध
  5. १ चमचा वेलची पावडर
  6. काजू बदाम सजावटीसाठी
  7. १ चमचा तूप

सूचना

  1. एका पँनमध्ये किसलेला नारळ, साखर, मलई आणि दुध घालून सर्व मिक्स करून घेतले.
  2. हे मिश्रण मध्यम गँसवर घट्ट होईपर्यंत परतले.
  3. मिश्रण घट्ट होऊन गोळा झाल्यावर गँस लगेच बंद केला.
  4. आता त्यात वेलची पावडर आणि बदामाचे काप घालून मिक्स करून घेतले.
  5. एका प्लेटला तूप लावून त्यात हे मिश्रण ओतून सपाट करून घेतले आणि त्याच्या वड्या कापून घेतल्या.
  6. प्रत्येक वडी काजूने सजवली आणि सर्व्ह नारळाची वडी केली.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर