Photo of Sweet Coconut with Dryfruits by Bharti Kharote at BetterButter
296
2
0.0(0)
0

खिरापत

Sep-02-2018
Bharti Kharote
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खिरापत कृती बद्दल

खिरापत हा एक प्रसादाचा प्रकार आहे. .गणपती बाप्पा ला हा प्रसाद मोदकाप्रमाणेच खूप प्रिय आहे. .

रेसपी टैग

  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. एक वाटी खोबरे खीस
  2. प्रत्येकी एक एक चमचा आवडीप्रमाणे ड्रायफ्रूटस
  3. अर्धी वाटी साखर
  4. वेलची पूड पाव चमचा

सूचना

  1. मिक्सर मध्ये ड्रायफ्रुटस खोबरे खीस आणि साखर बारीक वाटून घ्या. .
  2. एका डीश मध्ये काढून वेलची पूड घालून चांगल मिक्स करून घ्या. .आणी बेदाणे घालून सजवा..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर