मुख्यपृष्ठ / पाककृती / खोब-याचा मावा केक

Photo of Coconut Mava Cake by Sunil Chavan at BetterButter
541
2
0.0(0)
0

खोब-याचा मावा केक

Sep-02-2018
Sunil Chavan
15 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खोब-याचा मावा केक कृती बद्दल

हि पाककृती खोबर आणि शेगदाण्यापासून तयार केलेल्या पाककृती स्पर्धेसाठी आहे

रेसपी टैग

  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. अर्ध्या नारळाच किसलेल खोबर
  2. १५० ग्रँम गुलाबजामचा मावा
  3. १५० ग्रँम गुळ
  4. ५० ग्रँम साखर
  5. १ चमचा वेलची पुड
  6. बदामाचे काप

सूचना

  1. प्रथम पँनमध्ये गुलाबजामचा मावा चांगला खरपूस परतून घ्यायचा त्यात साखर घालून ती वितळली व मिश्रण जवळ आल की काढून घ्यायचा
  2. पँनवर खोबर घालून त्यात गुळ मिक्स करायचा सर्व मिश्रण एकजीव करायच
  3. खोबर आणि गुळ चांगल एकजीव होऊन सुखायल लागल की त्यात मावा मिक्स करायचा वेलची पुड घालायची व घट्ट होईपर्यत ढवळायच घट्ट झाल की ट्रेला तुप लावून थापायच्या वड्या पाडून बदामाच्य काप घालून सजवायच

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर