मुख्यपृष्ठ / पाककृती / शेंगदाण्याचे मैसुर पाक

Photo of Shengdana  maisur  pak by seema Nadkarni at BetterButter
837
2
0.0(0)
0

शेंगदाण्याचे मैसुर पाक

Sep-02-2018
seema Nadkarni
30 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेंगदाण्याचे मैसुर पाक कृती बद्दल

मैसुर पाक बेसन पीठा नी बनवले जातो पण मी शेंगदाण्याचे पावडर घालून तयार केले आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • पॅन फ्रायिंग
  • डेजर्ट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 कप शेंगदाणे
  2. 3/4 कप साखर
  3. 1 1/2 कप तूप
  4. 2-3 चमचा काजू बदाम ची काप

सूचना

  1. सौ प्रथम शेंगदाणे भाजून घ्यावे. साल काढून घ्या. शेंगदाणे करपून नये.
  2. भाजलेल्या शेंगदाण्याचे पावडर करून घ्यावे..
  3. कढई मध्ये साखर व साखर बुडेल इतके पाणी घेऊन उकळी आणावी..
  4. 1-2 उकळी आली की त्यात शेंगदाण्याचे पावडर घालून एकत्र करावे..
  5. आता एका बाजूला तूप कडकडीत गरम करून घ्यावे. शेंगदाण्याचे मिश्रण सतत हलवत राहावे व त्यात गरम गरम 1 - 1 चमचा तूप ओतत रहावे.
  6. शेंगदाण्याचे मिश्रणात जाळी पडेल तेव्हा मिश्रण कडा कोरडी पडायला लागली की गॅस बंद करावा.
  7. हे मिश्रण चाळणीत पसरवून घ्यावे.. म्हणजे सूटलेल तूप खाली दूसरया ताटात पडेल..
  8. त्यावर काजू व बदाम ची काप नी डेकोरेशन करावे..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर