Photo of Kanda bhaji by Arya Paradkar at BetterButter
1412
2
0.0(0)
0

कांदा भजी

Sep-03-2018
Arya Paradkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कांदा भजी कृती बद्दल

झटपट होणारा खुसखुशीत व खमंग

रेसपी टैग

  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. 2-3 कांदे
  2. 2 वाटी बेसन पीठ
  3. 1/2 वाटी तांदळाचे / ज्वारीचे पीठ
  4. 2 चमचे तिखट
  5. 1 चमचा ओवा
  6. 1 चमचा हळद
  7. पाव चमचा हिंग
  8. 1 चमचा धणे जिरे पावडर
  9. मीठ चवीनुसार
  10. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. कांदा उभा चिरून घ्यावा
  2. एका भांड्यात,चिरलेला कांदा बेसन पीठ व ज्वारीचे / तांदळाचे पीठ घालून त्यात तिखट मीठ धणे जिरे पावडर ,हिंग हळद ओवा घालून चांगले मिक्स करावे आवश्यकता भासल्यास पाणी घालून पिठ भिजवून घेणे
  3. तेल गरम करून त्यात भजी तळून घ्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर