Photo of Misal paw by Anita Bhawari at BetterButter
662
2
0.0(0)
0

मिसळ पाव

Sep-03-2018
Anita Bhawari
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिसळ पाव कृती बद्दल

मिसळ हे महाराष्ट्रातील पारंपारिक खाद्यपदार्थ आहे हा सकाळी किंवा इतर कुठल्याही वेळी खाता येतो

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 4

  1. मोड आलेले मटकी
  2. कोथिंबीर
  3. टोमॅटो
  4. कांदा
  5. सुखे खोबरे
  6. आल लसुण पेस्ट
  7. हळद लाल तिखट मीठ गरम मसाला
  8. तेल
  9. 1चमचा चणाडाळ पीठ
  10. लिंबू
  11. 3 लादी पाव
  12. मिक्स शेव फरसाण

सूचना

  1. कढईत तेल गरम करून त्यात तेल टाकून चिरलेला कांदा टोमॅटो कढीपत्ता घालून लालसर रंग येईपर्यंत परतुन घ्या
  2. कांदा खोबरे आले लसुण कोथिंबीर बेसन पिठ भाजून घ्यावेत व मिक्सर मधुन बारीक पेस्ट करून घ्या
  3. कढईत कांदा टोमॅटो लालसर रंग आला की बारीक वाटून घेतलेला मसाला घालून सगळे कोरडे मसाले टाकून चांगले परतून घ्या
  4. मोड आलेली मटकी टाकून परतवून घ्यावेत 2/3 ग्लास भर पाणी घालून ऊकळत ठेवाव मीठ शेवटी घाला
  5. मिसळ प्लेट घेऊन मिसळ टाकून वरतुन शेव फरसाण कुस्करून घेऊन घाला बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर लिबूंरस टाकून गरमागरम पावासोबत खावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर