Photo of Vaatli daal by Susmita Tadwalkar at BetterButter
889
3
4.0(0)
0

Vaatli daal

Sep-03-2018
Susmita Tadwalkar
120 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. हरभरा डाळ १ वाटी
  2. २-३ हिरव्या मिरच्या
  3. २ चमचे तेल
  4. फोडणीचे साहित्य
  5. कढिपत्ता ५-६ पाने
  6. मिठ, साखर चवीनुसार
  7. बारिक चिरलेली कोथिम्बीर
  8. ओलं खोबरं मुठभर

सूचना

  1. हरभरा डाळ धुऊन पाण्यात २-३ तास भिजत घाला
  2. पाणि काढून घ्या
  3. डाळ आणि हिरव्या मिरच्या जाडसर वाटून घ्या
  4. कढ‌ईमध्ये तेल गरम करून घ्या व त्यात मोहरी हिंग हळद कढिपत्ता घालून फोडणी करा
  5. वाटलेली डाळ घालून मिसळून घ्या व बारिक गॅस करुन परता
  6. थोडा वेळ झाकण ठेवा
  7. ५ मिनिटांनी मिठ, साखर घाला व निट मिसळून घ्या
  8. चांगली वाफ आली की गॅस बंद करा
  9. खोबरं व कोथिम्बीर घालून मिसळून घ्या
  10. थोडा लिंबाचा रस घालून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर