महाराष्ट्रीयन काळा मसाला | Maharastrian kala masala Recipe in Marathi

प्रेषक seema Nadkarni  |  3rd Sep 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Maharastrian kala masala by seema Nadkarni at BetterButter
महाराष्ट्रीयन काळा मसालाby seema Nadkarni
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  10

  माणसांसाठी

2

0

महाराष्ट्रीयन काळा मसाला recipe

महाराष्ट्रीयन काळा मसाला बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Maharastrian kala masala Recipe in Marathi )

 • 50 ग्राम मीठ भाजण्यासाठी तेल
 • 50 ग्राम तीखट
 • 4 चमचा मेथी
 • 2 टे स्पून हळद
 • 3 चमचे हिंग
 • 4 चमचे मोहरी
 • 10-12 पाने तमालपत्र
 • 25 ग्राम सूंठ
 • 50 ग्राम खसखस
 • 30 ग्राम जायंत्री
 • 10-12 ग्राम काळे वेलची
 • 25 ग्राम दालचिनी
 • 15 ग्राम लवंगा
 • 25 ग्राम शाहजीरे
 • 25 ग्राम काळे मिरे
 • 50 ग्राम तीळ
 • 300 ग्राम धणे
 • 100 ग्राम सुक्या खोबऱ्याचे कीस

महाराष्ट्रीयन काळा मसाला | How to make Maharastrian kala masala Recipe in Marathi

 1. तीळ, खोबरे भाजुन घ्यावे.. तेलावर लवंगा, दालचिनी, जीरे, शहाजीर, तमालपत्र, दगडफूल, मेथी, मोहरी, धणे इत्यादी क्रमाक्रमाने तळून घ्यावे.
 2. तीळ व खोबरे मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे. चाळणीत चाळुन घ्यावे
 3. मग तळून घेतलेले बाकीचे सर्व जिन्नस बारीक वाटून घ्यावे. चाळणीत चाळुन घ्यावे.
 4. तीळ - खोबऱ्याचे मिश्रण व नंतर केलेले मिश्रण एकत्र करून त्यात हळद तिखट, मीठ व हिंग घालून एकत्र करावे.
 5. मसाला तयार करून घट्ट बरणीत भरून घ्यावे.

Reviews for Maharastrian kala masala Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo