मुख्यपृष्ठ / पाककृती / महाराष्ट्रीयन काळा मसाला

Photo of Maharastrian kala masala by seema Nadkarni at BetterButter
255
2
0.0(0)
0

महाराष्ट्रीयन काळा मसाला

Sep-03-2018
seema Nadkarni
30 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

महाराष्ट्रीयन काळा मसाला कृती बद्दल

हे पाक कृती माझी आजी कडून मी शिकली आहे, महाराष्ट्रात हा मसाला घरो घरी वापरायला जातो.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • ब्लेंडींग
  • बेसिक रेसिपी
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 10

  1. 100 ग्राम सुक्या खोबऱ्याचे कीस
  2. 300 ग्राम धणे
  3. 50 ग्राम तीळ
  4. 25 ग्राम काळे मिरे
  5. 25 ग्राम शाहजीरे
  6. 15 ग्राम लवंगा
  7. 25 ग्राम दालचिनी
  8. 10-12 ग्राम काळे वेलची
  9. 30 ग्राम जायंत्री
  10. 50 ग्राम खसखस
  11. 25 ग्राम सूंठ
  12. 10-12 पाने तमालपत्र
  13. 4 चमचे मोहरी
  14. 3 चमचे हिंग
  15. 2 टे स्पून हळद
  16. 4 चमचा मेथी
  17. 50 ग्राम तीखट
  18. 50 ग्राम मीठ भाजण्यासाठी तेल

सूचना

  1. तीळ, खोबरे भाजुन घ्यावे.. तेलावर लवंगा, दालचिनी, जीरे, शहाजीर, तमालपत्र, दगडफूल, मेथी, मोहरी, धणे इत्यादी क्रमाक्रमाने तळून घ्यावे.
  2. तीळ व खोबरे मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे. चाळणीत चाळुन घ्यावे
  3. मग तळून घेतलेले बाकीचे सर्व जिन्नस बारीक वाटून घ्यावे. चाळणीत चाळुन घ्यावे.
  4. तीळ - खोबऱ्याचे मिश्रण व नंतर केलेले मिश्रण एकत्र करून त्यात हळद तिखट, मीठ व हिंग घालून एकत्र करावे.
  5. मसाला तयार करून घट्ट बरणीत भरून घ्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर