मुख्यपृष्ठ / पाककृती / Kolhapuri kanda lasun masala

Photo of Kolhapuri kanda lasun masala by seema Nadkarni at BetterButter
5090
3
5.0(0)
0

Kolhapuri kanda lasun masala

Sep-03-2018
seema Nadkarni
60 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • ब्लेंडींग
  • बेसिक रेसिपी
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. 4 वाटी धणे
  2. 2 वाटी खोबऱ्याचे तूकडे
  3. 1/2 वाटी तीळ
  4. 1/4 वाटी जीरे
  5. 3 चमचा शहाजीरे
  6. 2 चमचा / 5 ग्राम लवंगा
  7. 4-5 दालचिनी चे तूकडे
  8. 10 ग्राम हिंग
  9. 5-6 पान तमालपत्र
  10. 2-3 दगडफूल
  11. 1 चमचा हळद
  12. 1 1/2 वाटी लाल तिखट
  13. पाव वाटी मीठ
  14. 1/2 किलो कांदे
  15. लसणीचे दोन मोठे गड्डे
  16. 1 वाटी कोथिंबीर
  17. 3-4 वाटी तेल

सूचना

  1. कांदे लांबट पातळ चिरुन उन्हात सूकवावे.. किंवा कढई मध्ये कमी तेलात भाजून घ्यावी.
  2. सगळे गरम मसाले तेलात तळून घ्यावे. लसूण पाकळ्या पण तळून घ्यावे.
  3. तळून घेतलेले सगळे जिन्नस वेगवेगळे मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे..
  4. सूकवलेले कांदे पण वाटून घ्यावे. सवॅ वाटलेले जिन्नस एकत्र करावे.
  5. आता लाल तिखटावर कोथिंबीर पसरवून त्यावर तळून घेतलेले गरम तेल ओतावे व तेल तिखटात मिसळून घेऊन ते तिखट वरील मसाल्यात घालावे..
  6. सवॅ एकत्र करून मसाला बरणीत भरून ठेवावा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर