मुख्यपृष्ठ / पाककृती / कारल्याचे कुरकुरीत लोणचे

Photo of Karalyache kurkurit lonche by Arya Paradkar at BetterButter
526
2
0.0(0)
0

कारल्याचे कुरकुरीत लोणचे

Sep-03-2018
Arya Paradkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कारल्याचे कुरकुरीत लोणचे कृती बद्दल

झटपट तयार होणारा पदार्थ, डायबेटिस असलेल्यांना गुणकारी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पाव किलो कारले
  2. 1/2 वाटी भरडलेली मोहरी
  3. 1 चमचा भाजलेल्या मेथीची पावडर
  4. 3-4 चमचे तिखट
  5. 2-3 चमचे मीठ
  6. 3 लिंबाचा रस
  7. 2 चमचे साखर

सूचना

  1. कारल्याला मीठ लावून 10मि.ठेवणे
  2. भाजलेल्या मेथीची व भाजलेल्या मोहरीची भरड वाटून घ्यावी
  3. लिंबाच्या फोडी करून घेणे
  4. नंतर एका भांड्यात कारल्याच्या फोडी पिळून घेणे, व त्यात तिखट मीठ, मेथी व मोहरी ची पावडर व लिंबू पिळून रस घालणे
  5. कारले चांगले मिक्स करावे
  6. वरुन फोडणी देऊन सर्व्ह करणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर