BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / कोल्हापूरी मिसळ पाव

Photo of Kolhapuri Misal pav by Arya Paradkar at BetterButter
275
2
0(0)
0

कोल्हापूरी मिसळ पाव

Sep-03-2018
Arya Paradkar
120 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोल्हापूरी मिसळ पाव कृती बद्दल

झणझणीत

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • महाराष्ट्र
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. पाव किलो चवळी
 2. 2-3 बारीक चिरलेले कांदे
 3. 2-3 चमचे बेसन पीठ
 4. 1 चमचा तिखट
 5. 1 चमचा गरम मसाला
 6. 2 चमचे कांदा लसूण मसाला
 7. 1 चमचा वाटलेले लसूण व मिरचीची पेस्ट
 8. 2 चमचे धणे जिरे पावडर
 9. 1 चमचा साखर
 10. तेल
 11. मीठ चवीनुसार
 12. ** सजावटीसाठी
 13. फरसाण
 14. लिंबू
 15. कोथिंबीर
 16. शेव
 17. मसाला डाळ

सूचना

 1. चवळी 2 तास भिजवून व शिजवून घेणे
 2. कांदा व कोथिंबीर चिरून घेणे
 3. कढईत थोडे जास्त तेल गरम करुन त्यात कांदा परतून घ्यावा व त्यात बेसन पीठ घालून खमंग भाजून घेणे
 4. नंतर त्यात कांदा लसूण मसाला, गरम मसाला, धणे जिरे पावडर, तिखट, हळद व हिंग साखर घालून चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे
 5. त्यात थोडे पाणी घालून उकळणे
 6. शिजवलेली चवळी घालून चांगले उकळून घ्यावे
 7. डिश मध्ये फरसाण घालून त्यावर चवळी व चवळीचा कट घालून त्यावर कांदा व कोथिंबीर शेव, मसाला डाळ घालावी व लिंबाची फोड ठेऊन सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर