मुख्यपृष्ठ / पाककृती / वरण (तुरीच्याडळीचे)

Photo of Varan by Priyanka Akhade at BetterButter
946
3
0.0(0)
1

वरण (तुरीच्याडळीचे)

Sep-03-2018
Priyanka Akhade
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वरण (तुरीच्याडळीचे) कृती बद्दल

प्रत्येक महाराष्ट्रीयन घरात रोज आवडीने खातात वरणभात ,तुप आणि लिंबू.

रेसपी टैग

  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. तुरीची डाळ 1 वाटी
  2. टोमँटो 1
  3. मिरची 1
  4. मोहरी 1 चमचा
  5. जिरे 1 चमचा
  6. हिंग 1/2 चमचा
  7. हळद 1/2 चमचा
  8. मीठ चवीनुसार
  9. तेल 1 चमचा
  10. लसुण 4-5 पाकळ्या
  11. कडीपत्ता4-5 पान

सूचना

  1. डाळ धुवुन कुकर मध्ये घ्यावी.
  2. त्यात टोमँटो,मिरची टाकावी.
  3. आता 2 शिट्या झाल्या की कुकर बंद करा.
  4. एका भांड्यात तेल गरम करा
  5. त्यात मोहरी,जिरे,लसुण,हिंग,कडीपत्ता टाका आणि चांगले तडतडू द्या.
  6. गरम भाता वर तुपाची धार आणि वरण ,लिंबु सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर