मटण करी | Mutton curry Recipe in Marathi

प्रेषक Priyanka Akhade  |  3rd Sep 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Mutton curry by Priyanka Akhade at BetterButter
मटण करीby Priyanka Akhade
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

0

0

मटण करी

मटण करी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mutton curry Recipe in Marathi )

 • मटण 500 ग्राम
 • कांदे 4
 • सुके खोबर 1 वाटी
 • लसुण 10-12 पाकळ्या
 • अदरक
 • मिरच्या 8-9
 • जिरे 1 चमचा
 • लवंग 4-5
 • काळीमिरी 4-5
 • डालचिनी
 • मसाला वेलची
 • तेल 3 चमचे
 • कोथिंबीर
 • पुदीना
 • टोमँटो 2
 • मीठ चवीनुसार
 • हळद 1/2 चमचा
 • लाल मिरची पावडर 2 चमचे

मटण करी | How to make Mutton curry Recipe in Marathi

 1. मटण धुऊन कुकर मध्ये घ्या.
 2. त्यात चिरलेला कांदा,टोमँटो, लसुण घाला.
 3. आणि पाणी न टाकता 3 शिट्या काढा.
 4. आता पँन मध्ये तेल गरम करा आणि कांदा सोनेरी होइपर्यंत भाजा.
 5. नंतर त्यात खोबर, सगळे गरम मसाले,लसुण,अदरक,मिरची टाकून भाजुन घ्या.
 6. वरील मिश्रणाची पेस्ट करुन घ्या.
 7. आता एका पँन मध्ये तेल गरम करा
 8. त्यात तेजपत्ता टाका.
 9. नंतर मसाल्याची पेस्ट टाका आणि कलर बदले पर्यंत परतुन घ्या.
 10. आता हळद,लालमिरची पावडर टाका.
 11. नंतर शिजवलेले मटण टाका.
 12. आता मीठ टाका आणि गरम पाणी टाकुन उकळू द्या.
 13. झाले तुमचे मटण करी तयार.

Reviews for Mutton curry Recipe in Marathi (0)