मुख्यपृष्ठ / पाककृती / पालकचं गरगट आणि ज्वारीची भाकरी

Photo of Palak gargat with bhakri by Suraksha Pargaonkar at BetterButter
1669
3
0.0(0)
0

पालकचं गरगट आणि ज्वारीची भाकरी

Sep-04-2018
Suraksha Pargaonkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पालकचं गरगट आणि ज्वारीची भाकरी कृती बद्दल

Main course

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. गरगट साठी
  2. अर्धी जुडी निवडून धुऊन घेतलेला
  3. पालक
  4. अर्धी वाटी तूरडाल
  5. पाव वाटी मूगडाल
  6. पाव वाटी शेंगदाणे
  7. पाव वाटी तांदूल कणी
  8. फोडणीसाठी
  9. ५-६ लसूण पाकल्या
  10. हलद
  11. १ चमचा तिखट
  12. जिरे
  13. मोहरी
  14. चवीनुसार मीठ
  15. भाकरीसाठी १बाउल ज्वारीचे पीठ

सूचना

  1. प्रथम चिरलेला पालक,तूरडाल,मूगडाल,शेंगदाणे,तांदलाची कणी एकत्र करून कुकरला छान शिजवून घ्या.
  2. नंतर फोडणीपात्रात तेल गरम करून त्यात मोहरी,जिरे,ठेचलेला लसूण,हलद नि शेवटी लाल तिखट अशी फोडणी करून शिजलेल्या मिश्रणावर ओता.
  3. हे असे
  4. चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकत्र करुन घ्या.
  5. तव्यावर गरम गरम ज्वारीची भाकरी करुन घ्या.
  6. गरमागरम भाकरीसोबत गरगट सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर