मुख्यपृष्ठ / पाककृती / कोबीची भजी

Photo of Kobichi bhaji by Arya Paradkar at BetterButter
1301
3
0.0(0)
0

कोबीची भजी

Sep-04-2018
Arya Paradkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोबीची भजी कृती बद्दल

कुरकुरीत व खमंग

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. 1 वाटी कोबी
  2. 1/2 वाटी सिमला मिरची
  3. पाव वाटी मका
  4. 1 कांदा
  5. 7-8 पाकळ्या लसूण
  6. 1 इंच आले
  7. 1 वाटी बेसन पीठ
  8. 1/2 वाटी ज्वारीचे पीठ
  9. 2 चमचे तिखट
  10. 2 चमचे धणे जिरे पावडर
  11. 1 चमचा गरम मसाला
  12. 1/2 चमचा हळद
  13. पाव चमचा हिंग
  14. मीठ चवीनुसार

सूचना

  1. कोबी, कांदा, सिमला मिरची कोथिंबीर, आले, लसुण बारीक चिरुन घेणे
  2. नंतर त्यात मका तिखट,गरम मसाला, हळद, हिंग, मीठ धणे जिरे पावडर बेसन पीठ, ज्वारीचे पीठ घालावे
  3. पीठ चांगले मिक्स करावे
  4. व खमंग तळून घ्यावे
  5. सॉस बरोबर सर्व्ह करणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर