गोड भात | RICE Recipe in Marathi

प्रेषक Priyanka Gend  |  4th Sep 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Photo of RICE by Priyanka Gend at BetterButter
गोड भातby Priyanka Gend
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    1

    माणसांसाठी

2

0

गोड भात recipe

गोड भात बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make RICE Recipe in Marathi )

  • भात 1 वाटी
  • दूध 2 चमचे
  • साखर 4 चमचे
  • तूप 1 चमचा

गोड भात | How to make RICE Recipe in Marathi

  1. नीट शिजलेला भात घ्या
  2. त्यात दूध घाला व 5 मिन मऊ होऊन द्या
  3. वरतून साखर घाला व तूप घालून सर्व्ह करा

Reviews for RICE Recipe in Marathi (0)