Photo of Matar usal by Arya Paradkar at BetterButter
2137
2
0.0(0)
0

मटार उसळ

Sep-04-2018
Arya Paradkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटार उसळ कृती बद्दल

चटपटीत व खमंग रसदार. कडधान्यात भरपूर प्रोटिन्स असतात,

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. 2 वाट्या सोललेला मटार
  2. 1 मोठा कांदा
  3. 1 मोठा टोमॅटो
  4. 1/2 वाटी कोथिंबीर
  5. 2 चमचे तिखट
  6. 1 चमचा मालवणी मसाला
  7. 1/2 चमचा गरम मसाला
  8. 1 चमचा धणे जिरे पावडर
  9. मीठ चवीनुसार
  10. 3 चमचे तेल
  11. 1/2 चमचा हळद
  12. पाव चमचा हिंग

सूचना

  1. प्रथम मटार सोलून धुऊन घ्या
  2. कांदा, टोमॅटो व कोथिंबीर बारीक चिरून घेणे
  3. कढईत तेल गरम करून फोडणी करून त्यात कांदा, टोमॅटो परतून घ्यावे
  4. नंतर त्यात तिखट, मीठ, धणे जिरे पावडर ,मालवणी मसाला ,गरम मसाला व कोथिंबीर घालून शिजवून घ्यावे
  5. वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर