मुख्यपृष्ठ / पाककृती / काकडीचे धोंडस
श्रावण महिना आला की बाजारात मोठमोठ्या काकड्या कोकणात त्याला तवसे म्हणतात हे मोठे आणि जुन झालेले तवसे वापरून धोंडस बनवतात. काकडीचे धोंडस हे जास्त करून कोकणात तसेच गोव्यातही केले जातात, गोव्यात त्याला cucumber cake म्हणतात . हळदीचे पान त्या धोंडसवर ठेवून वाफवले तर अजूनच छान चव येते तर ते कसे बनवतात ते पाहू या
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा