Photo of Jowar Roti by SUCHITA WADEKAR at BetterButter
922
3
0.0(1)
0

Jowar Roti

Sep-04-2018
SUCHITA WADEKAR
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ज्वारीचे पीठ 2 वाटी
  2. पाणी आवश्यकतेनुसार

सूचना

  1. 1. एका घमेल्यात अथवा परातीत किंवा मोठ्या ताटात पीठ पाणी घालून मळून घ्यावे.
  2. 2. तयार झालेल्या गोळ्यांचे एक सारख्या आकाराचे चार गोळे करावेत.
  3. 3. पोळपाटावर थोडे पीठ भुरभुरावे आणि एक गोळा त्यावर ठेवा.
  4. 4. यानंतर दोन्ही हाताला पीठ लावून हलक्या हाताने गोळ्यावर दाब देत गोळा गोलाकार फिरवत भाकरी थापावी.
  5. गॅस वर शक्यतो लोखंडी तवा तापत ठेवावा. त्यावर हि तयार झालेली भाकरी उलटी टाकावी. उलटी म्हणजे वरील बाजू खाली तव्यावर आणि पिठाची बाजू वर आपल्याला दिसेल अशी ठेवावी.
  6. यानंतर पीठ लावलेल्या बाजूला पाणी लावावे आणि दोन मिनिटांनी भाकरी पलटी करावी.
  7. खालील बाजूने भाजलेली भाकरी अशी दिसेल. यानंतर भाकरी तव्यावरून काढून गॅसवर पलटी करून भाजावी. हि अशी :point_down:
  8. गॅसवर भाजल्यावर आपली भाकरी अशी दिसेल :point_down:आपली ज्वारी भाकरी तयार झाली.
  9. आपल्या ज्वारीच्या भाकऱ्या तैयार !

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Manasvi Pawar
Sep-04-2018
Manasvi Pawar   Sep-04-2018

मला पण खूप आवडते

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर