मुख्यपृष्ठ / पाककृती / पालक पराठा

Photo of Palak paratha by Arya Paradkar at BetterButter
885
2
0.0(0)
0

पालक पराठा

Sep-04-2018
Arya Paradkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पालक पराठा कृती बद्दल

पालकात फायबर, व्हिटॅमीन्स भरपूर प्रमाणात मिळते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 जुडी पालक
  2. 3-4 वाट्या कणीक
  3. 3-4 हिरव्या मिरच्या
  4. 7-8 पाकळ्या लसूण
  5. 1 कांदा
  6. 7-8 कढीपत्ता
  7. 1 तिखट
  8. 1 चमचा गरम मसाला
  9. 2 चमचे धणे जिरे पावडर
  10. 1/2 चमचा हळद
  11. पाव चमचा हिंग
  12. मीठ चवीनुसार
  13. तेल
  14. तूप

सूचना

  1. पालक धुवून बारीक चिरून घ्यावा
  2. तव्यावर तेल घालून मिरची लसुण, कांदा, कढीपत्ता परतून घ्यावा
  3. नंतर ते मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे
  4. नंतर कणकेत चिरलेला पालक व वाटलेला मसाला घालून त्यात धणे जिरे पावडर, तिखट, मीठ, गरम मसाला, हळद,हिंग घालणे
  5. हे सर्व मिश्रण एकत्र करून पाणी घालून पिठ मळून घ्यावे
  6. पराठा लाटून घेणे
  7. दोन्ही बाजूंनी तूप सोडून खरपूस भाजून घेणे
  8. सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर