मुख्यपृष्ठ / पाककृती / केळयाचे मोदक

Photo of kelyache modak by supriya padave (krupa rane) at BetterButter
635
0
0.0(0)
0

केळयाचे मोदक

Sep-04-2018
supriya padave (krupa rane)
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

केळयाचे मोदक कृती बद्दल

हा पदार्थ कोकणात गणपतीला आरती नंतर प्रसादा साठी केला जातो .कमितकमि साहित्या मधे हां पदार्थ आपण बनावु शकतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. एक वाटी जाड रवा
  2. तीन चमचे गहू पीठ
  3. एक चमचा सफ़ेद तीळ
  4. एक केळ
  5. तीन चमचे किसलेले ओले खोबरे
  6. वेलची पूड एक छोटा चमचा
  7. मीठ चिमुटभर
  8. अर्धा वाटी बारीक चिरलेला गुळ
  9. तेल किंवा तूप तळण्या साठी

सूचना

  1. केळ कुसकरुन घेणे नंतर त्यात गहु पीठ रवा तीळ गुळ ओले खोबरे मीठ व् वेलचि पूड टाकून सर्व एकत्र करुन पंधरा ते विस मिनीटे ठेवणे
  2. मिश्रण असे दिसेल
  3. पाणी अजिबात वापरु नये
  4. ह्या मिश्रणा चे छोटे गोळे करुन गरम तेलात खरपुस तळुन घेणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर